NEWS

हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोहेगाव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर समारोप समारंभा प्रसंगी बोलताना मा. श्री. बाळासाहेब कोळेकर साहेब (अप्पर जिल्हाधिकारी , शिर्डी, अहमदनगर उत्तर), समावेत मा.श्री.कैलासबापु कोते(प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरपरिषद शिर्डी), महविद्यालयाचे संस्थापक मा.श्री.नितीनजी औताडे, मा.श्री.शिवाजीराव खामकर(मा. बार . असोसिएशन कोपरगाव ),प्राचार्य डॉ. मा.श्री.शांतीलाल जावळे , ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.